You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गुप्ता बंधू, 200 कोटींचं लग्न आणि 200 टन कचरा
Published
लग्न सहसा चर्चेत असतं ते नवरा-नवरीमुळे किंवा लग्नात झालेल्या खर्चामुळे.
पण उत्तराखंडमधल्या आवलीमध्ये झालेलं लग्न तिथे जमा झालेल्या कचऱ्यामुळे चर्चेत आलंय.
कसं काय ते जाणण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)