फिलिपीन्समधील पालकांनी मुलांना गोवरची लस देणं का थांबवलं? - पाहा व्हीडिओ

Published

‘वेलकम ट्रस्ट’ या आरोग्य संघटनेनं जगभरातल्या जवळपास 1 लाख 40 हजार लोकांचा अभ्यास करून लसीकरणावरचा आतापर्यंतचं सगळ्यात मोठं संशोधन केलंय.

या संशोधनानुसार, जगभरातल्या 79 टक्के लोकांच्या मते लसीकरण सुरक्षित आहे. तर जगातले 84 टक्के लोक मानतात की अनेक रोगांविरुद्ध लसीकरणाचा फायदा होतो.

भारतात 95 टक्के लोकांनी लसीकरण सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे. पण फिलिपीन्समध्ये लोकांनी आपल्या मुलांना गोवरची लस देणं बंद केलं आहे? याचं कारण जाणून घ्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)