या महिला सार्वजनिक ठिकाणी का झोपत आहेत? #MeetToSleep
Published
दिल्लीमध्ये #MeetToSleep ही मोहीम सुरू आहे. सार्वजनिक ठिकाणावर आपला हक्क सांगण्यासाठी महिला एकत्र आल्या आहेत.
डिसेंबर 2012मध्ये एका 23 वर्षीय युवतीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या निषेधार्थ शेकडो महिला दिल्लीत जमा होतात. या घटनेचा कधीही विसर पडता कामा नये. महिलांच्या परिस्थितीत सुधारणा व्हावी, असा संकल्प त्या एकत्र येऊन करतात.
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)