You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुरुषांच्या गुन्ह्यांसाठी महिलांना शिक्षा-पाहा व्हीडिओ
Published
मादागास्करमध्ये घरातल्या पुरुषांच्या कथित गुन्ह्यांसाठी महिलांना अटक होण्याचे प्रकार सुरू आहेत.
महिलांना त्यांच्या लहान लेकरांसह कोठडीतलं भयंकर जिणं जगावं लागत आहे.
महिलांना अनेक महिने, वर्ष कुठल्याही कायदेशीर प्रक्रियेविना कोठडीत डांबलं गेलं आहे. बलात्काराच्या गुन्ह्यासाठी महिलांना अटक केली जात आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)