You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कच्छच्या महिलांच्या या भल्यामोठ्या नथीचं रहस्य काय?
Published
कच्छच्या या महिला नाकात भलीमोठी नथ घालतात. ही नथ एक तोळा सोनं वापरून बनवण्यात आलेली असते. या महिला गुजरातमधील दाणेता जत समाजाच्या आहेत. या नथेला विंधो म्हणतात आणि ती सोन्यापासून बनलेली असते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)