हा दुतोंडी साप दोन्ही डोक्यांनी आक्रमण करू शकतो

Published

सापाची अनेकांना भीती वाटते. हा दोन तोंडांचा साप तुमची घाबरगुंडी उडवू शकतो.

अमेरिकेतल्या व्हर्जिनिया प्रांतात हा दुतोंडी साप आढळला आहे. मात्र या सापाला जंगलात राहणं कठीण असतं.

हा साप दोन्ही डोक्यांनी आक्रमण करू शकतो त्यामुळे धोका दुहेरी आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)