टक्कल पडलेल्या पुरुषांसाठी रामबाण ठरणारं हेअर ट्रान्सप्लांट असं होतं
Published
टकल पडणं हे अनेक पुरुषांत अगदी सर्वसामान्य आहे. टकलावर विविध उपचारही आहेत. यातील एक उपचार म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट करणे होय. ब्रिटनमध्ये हे उपचार महाग असल्याने अनेक टकल पडलेले पुरुष इस्तंबुलला जातात.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)