तुम्हाला माहितीये, तुमचं अर्ध शरीर बॅक्टेरियाने भरलंय!
Published
आपल्या शरीरातल्या फक्त 43 टक्के पेशी मानवी असतात.
बाकी जीवाणू, विषाणू आणि बुरशीच्या मायक्रोबायोमने बनलेल्या असतात. हे सूक्ष्मजीव आपली त्वचा, अवयव, तोंडासह अगदी डोळ्यातही असतात. पण हे सगळं येतं कुठून?
जन्माच्या वेळी आईकडून हे सूक्ष्मजीव आपल्या शरीरात येतात.
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)