राज्यात एका दिवसात कोरोनाचे तब्बल 778 नवे रुग्ण, एकूण संख्या 6427 वर

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. तुम्हालाही वाटतंय का आपल्याला कोरोनाचा संसर्ग झालाय?, मग हे वाचाच

  2. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 8,159 नवे कोरोना रुग्ण, 165 जणांचा मृत्यू

  3. अर्णब गोस्वामी यांना कोर्टाचा दिलासा, FIRवर तात्पुरती स्थगिती

  4. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकृतीत सुधारणा, मिलिंद नार्वेकरांची बीबीसीला माहिती

  5. आजच्या महत्त्वाच्या घडामोडी

    राज्यात आज 840 रुग्ण बरे होऊन घरी गेलेराज्यात 778 नवे रुग्ण सापडले आहेत. धारावीमध्ये आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

    गेल्या 24 तासांमध्ये 1409 रुग्ण सापडले आहेत. देशातील रुग्णांची संख्या 21393 वर गेली आहे.

    आता हे लाइव्ह पेज येथेच थांबवत आहोत.

  6. लॉकडाऊनला महिना पूर्ण झाला तरी महाराष्ट्रात का वाढत आहे रुग्णांची संख्या?

  7. राज ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार खरंच वाईन शॉप्स सुरू केले तर...

  8. केंद्रीय पथकांच्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

    राज्यातील विशेषत: मुंबई -पुण्यातला कोरोनामुळे होणारा मृत्यू दर कमी करणे आणि रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी लक्षणीयरित्या वाढवणे याला प्राधान्य असून यादृष्टीने केंद्रीय पथकाने केलेल्या सूचनांवर तातडीने अंमलबजावणी व्हावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज प्रशासनाला दिले.

    आज मुंबई आणि पुण्याच्या केंद्रीय पथकांसमवेत मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील उपस्थित होते.

    यावेळी केंद्रीय पथकाने राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर चाचण्या करीत आहे त्यावर समाधान व्यक्त केले.

  9. भाडीपाची आई सांगते घरातच राहा!

    भाडीपाच्या वेब सीरिजमध्ये 'आई'ची हिट भूमिका साकारणाऱ्या रेणुका दफ्तरदार सध्या लॉकडाऊनच्या काळात काय करतात? 'शास्त्र असतं ते' ची स्टोरी काय आहे? जाणून घ्या त्यांच्याच शब्दांत.

  10. प्लाझ्मा थेरपीचा वापर प्रायोगिक तत्वावर करण्याचा निर्णय

    व्हीडिओ कॅप्शन, 'कोरोना आल्याच्या दोन आठवड्यांतच युकेमध्ये रक्तातील प्लास्माचा वापर करायला हवा होता.'
  11. लॉकडाऊनच्या काळात असा पाळता येईल रमझान - पाहा व्हीडीओ

  12. रॅपिड ॲंटीबॉडी टेस्ट म्हणजे काय? तिचे काय फायदे आहेत?

  13. राज्यात कोरोनाचे 778 नवे रुग्ण

    राज्यात कोरोनाचे 778 नवे रुग्ण आज सापडले आहेत. 840 रुग्ण बरे झाले आहेत.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  14. ‘काहे दिया परदेसमुळे ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागलं होतं’

    अभिनेत्री सायली संजीवशी बातचीत

  15. #CoronaPodcast : महाराष्ट्रात मद्यविक्रीला परवानगी द्यावी असं राज ठाकरे का म्हणाले?

    महाराष्ट्रात मद्यविक्रीला परवानगी द्यावी असं राज ठाकरे का म्हणाले? स्थलांतरित मजुरांसाठी विशेष ट्रेन्स सोडण्याची अजित पवारांची केंद्राकडे मागणी. याविषयी अधिक माहिती देतायत विनायक गायकवाड आणि आशिष दीक्षित.

  16. कोरोनामुळे 26 देशांत दुष्काळ आणि भूकबळीचं संकट

  17. अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मदत

    कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणाऱ्या 2 लाख 74 हजार अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 1 हजार रुपये प्रोत्साहनपर रकमेचे वितरण होणार असल्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांंगितले आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  18. राज्यात 62 लाख 39 हजार 739 क्विंटल अन्नधान्याचे वाटप - छगन भुजबळ

    राज्यातील 52 हजार 425 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून1 ते 23 एप्रिल 2020 या कालावधीत राज्यातील 1 कोटी 51 लाख 13 हजार 999 शिधापत्रिका धारकांना तब्बल 62 लाख 39 हजार 739 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  19. दक्षिण कोरियन कंपनीकडून घेणार 5 लाख टेस्टिंग किट्स

    आयसीएमआरने दक्षिण कोरियन कंपनीकडून 5 लाख कोरोना टेस्टिंग किट्स घेण्याचे निश्चित केले आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  20. धारावीत एका रुग्णाचा मृत्यू, 25 नवे रुग्ण आढळले

    धारावीमध्ये आज आणखी एका कोव्हिड-19 झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात कोरोनाची लागण झालेले 25 रुग्ण आढळले आहेत. धारावीत आतापर्यंत कोरोनामुळे 13 जणांचे प्राण गेले आहेत.