बीबीसी मराठी - ताज्या बातम्या आणि अपडेट्स
बीबीसी मराठीच्या लाइव्ह पेजवर स्वागत आहे.
थोडक्यात
- दोन हेलिकॉप्टरची हवेत टक्कर, 10 जणांचा मृत्यू
- सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपला लोकसभा निवडणुकीतील पहिला विजय मिळाला आहे.
- सांगलीत काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या विशाल पाटलांनी आपला अर्ज परत घेतला नाही.
- सरकारच्या अधिपत्याखालील प्रसार भारतीनं डीडी न्यूज या वृत्तवाहिनीच्या लोगोचा रंग बदलून 'भगवा' केला आहे.
