You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
युक्रेनी राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्कींच्या 'या' भाषणानंतर टाळ्यांच्या कडकडाट मिळाला पाठिंबा
युरोपियन महासंघाच्या संसदेत रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनला पाठिंबा देण्याबाबत एकमत झालं.
तेव्हा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनीही EUच्या संसदेला संबोधित केलं.
त्यांनी, युरोपचा युक्रेनला पाठिंबा असल्याचं सिद्ध करा, असं सांगितल्यावर सभागृहातील सर्व सदस्यांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात युक्रेनला पाठिंबा दिला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)