दोन्ही हात नसणारी टिकटॉक स्टार, कोट्यवधी लोकांना देते प्रेरणा
Published
23 वर्षांच्या मेघना घिरिमे यांचे टिकटॉकवर कोट्यवधी चाहते आहेत. नृत्य आणि दिवसभरात त्या करत असलेल्या गोष्टींचे व्हीडिओ त्या टिकटॉकवर टाकतात. पण, त्यांना दोन्ही हात नाहीत. आणि प्रोस्थेटिक हातांपेक्षा तोंड आणि पायांचा वापर करत त्या आपला दिनक्रम पार पाडतात. म्हणूनच टिकटॉकवर एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त म्हणून त्या स्टार झाल्यात. पाहूया त्यांचा प्रवास त्यांच्याच शब्दात.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)