You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरसवर DRDO चं 2-DG औषध किती प्रभावी आहे? #सोपी गोष्ट 340
कोरोनावर उपचारासाठी DRDO च्या इंन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लिअर मेडिसीन अँड अलाईड सायन्सेसने 2-DG हे स्वदेशी औषध तयार केलंय.
या औषधाचं वैद्यकीय भाषेतलं नाव 2-deoxy-D-glucose आहे. पण हे औषध नेमकं काय आहे? त्यानं होतं तरी काय? आणि महत्त्वाचं म्हणजे ते कोणी घ्यायचं? आज सोपी गोष्ट मध्ये याचबद्दल जाणून घेणार आहोत.
संशोधन, लेखन, निवेदन- मयांक भागवत
एडिटिंग- निलेश भोसले
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)