You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना नंतरच्या जगात ऑफिसमधून काम करायचं की घरून?
कोरोना व्हायरसचा उद्रेक सुरू झाल्यापासून आपल्या पैकी अनेक जण घरूनच काम करत आहेत. आता हळूहळू ही साथ कमी होईल. मग पुढे भविष्यात कार्यालयांचं काम कसं चालेल?
काही कंपन्या लोकांना घरून काम करू देण्यासाठी उत्सुक आहेत. पण कर्मचाऱ्यांची पसंती कशाला आहे? घरून काम करण्यात काही धोके आहेत का? जाणून घेऊया बीबीसी प्रतिनिधी निना नानजी यांच्याकडून...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)