You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिका निवडणूक निकाल : डोनाल्ड ट्रंप राजकारणात सक्रिय राहून पुढच्या निवडणुकीत उतरतील का?
Published
डोनाल्ड ट्रंप यांनी या वर्षीच्या निवडणुकीतला पराभव स्वीकारलेला नाही. पण आता ते यापुढे 4 वर्ष राजकारणात सक्रिय राहणार का आणि पुढच्या निवडणुकीच्या स्पर्धेत उतरणार का?
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)