You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बर्ड फ्लूचा संसर्ग माणसांना होऊ शकतो? त्याची लक्षणं कुठली? #सोपी गोष्ट 250
महाराष्ट्रासह देशातील 10 राज्यांमध्ये बर्ड फ्लूची साथ पसरलीये. महाराष्ट्रात परभणी,मुंबई, ठाणे, दापोली आणि बीडमध्ये बर्डफ्लूचा संसर्ग आढळून आलाय.
त्यामुळे लोकांमध्ये चिकन आणि अंडी खाण्यावरून तर भीती पसरली आहेच. शिवाय पक्ष्यांमधून माणसांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग होऊ शकतो का, जर तो झाला तर त्याची लक्षणं कुठली आणि उपाय काय यावरही सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे. तेव्हा आज सोपी गोष्टमध्ये बोलूया याच बर्ड फ्लूबद्दल...
#BirdFlu, #Maharashtra, #Birds, #Disease
संशोधन – दीपाली जगताप
लेखन, निवेदन – ऋजुता लुकतुके
एडिटिंग – निलेश भोसले
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू