मुंबईतील सी-लिंकवर 5 जणांचा जीव घेणाऱ्या अपघाताची दृश्यं

Published

सी-लिंकवर एक अँब्युलन्स आणि तीन गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या यावेळी मागून वेगाने येणाऱ्या कारने या गाड्यांना वेगात धडक दिल्याने मोठा अपघात झाला.

गाड्यांमधली ही टक्कर इतकी भीषण होती की दोन गाड्यांचा चक्काचूर झाला. या अपघातात एकूण 9 जण जखमी झाले. यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला. जखमींवर उपचार सुरू असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करताहेत

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)