वडिलांचा मृत्यू झाला म्हणून त्यानं बहिणीच्या लग्नात चक्क मृत बाबांचा पुतळा दिला...

व्हीडिओ कॅप्शन, वडिलांचा मृत्यू झाला म्हणून त्यानं बहिणीच्या लग्नात चक्क मृत बाबांचा पुतळा दिला...
Published

अव्हुला फानी कुमार यांनी मृत वडिलांचा फायबर पुतळा आपल्या बहिणीला लग्नात गिफ्ट दिला. .

लग्नमंडपात या फायबरच्या पुतळ्यासमक्षच त्यांनी बहिणीचं कन्यादान करत आईची इच्छाही पूर्ण केली.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)