27 वर्षं जुन्या बाईकवरून नाशिक ते लेह-लडाखपर्यंत प्रवास करणारे कैलास भेरड

Published

नाशिकच्या कैलास भेरड यांनी 27 वर्षं जुन्या बाईकवर नाशिक ते लेह-लडाखपर्यंतचा प्रवास केलाय. 50 वर्षांचे रिक्षाचालक असलेले कैलास तब्बल 5400 किमीचा प्रवास करून हिमालायात पोहचले.

विशेष म्हणजे अशा प्रवासासाठी एनफील्ड, हिमालया, बेनेट्टी, केटीएम अशा प्रकारच्या बाईक्सचा वापर होतो. मात्र कैलास यांनी 100 सीसीच्या बाईकवरून हा प्रवास केलाय.

रिपोर्ट आणि शूट - प्रवीण ठाकरे

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)