You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
UPSC महाराष्ट्र टॉपर प्रियंवदा सांगते, स्पर्धा परीक्षेत उडी घेण्याआधी 'ही' काळजी घ्या
महाराष्ट्राच्या प्रियंवदा म्हाडदळकरने UPSC परीक्षेत 13 वा क्रमांक मिळवला आहे.
प्रियंवदा मुळच्या रत्नागिरीच्या असून तिचं शिक्षण मुंबईत झालं आहे, तर VJTI मधून इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी IIM Banglore मधून MBA केलं. त्यानंतर सहा वर्षं Investment Banking मध्ये काम केलं.
त्यांनी 2020 मध्ये नोकरी सोडली. दुसऱ्याच प्रयत्नात प्रियंवदाने हे उत्तुंग यश प्राप्त केलं आहे. प्रियवंदा यांना लहानपणापासूनच IAS ऑफिसर होण्याची इच्छा होती. प्रियंवदा यांचे वडील सरकारी नोकरीत होते. त्यांच्याकडूनच प्रियंवदा यांना शासकीय सेवेत जाण्याची प्रेरणा मिळाली.
व्हीडिओ रिपोर्ट - रोहन नामजोशी, बीबीसी मराठी प्रतिनिधी
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)