IPL 2022: आजवर आयपीएल लिलावातले सर्वांत महागडे खेळाडू कोणते?

व्हीडिओ कॅप्शन, IPL Auction 2022: आजवर IPL लिलावातले सर्वांत महागडे खेळाडू कोणते?
Published

Indian Premier League अर्थात IPLचा लिलाव नेहमीच चर्चेत असतो. कुणाला जास्त पैसे मिळणार? कुणाचा पत्ता कटणार, यावर सगळ्यांची नजर असते.

पण एक चर्चा दरवर्षी असते, की यंदा सर्वांत महागडा खेळाडू कोण ठरला?

एक नजर टाकू या सुरुवातीपासून आजवर 10 कोटींपेक्षा जास्तीची बोली लागलेल्या आणि सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंवर.

लेखन - पराग फाटक

निवेदन - गुलशनकुमार वनकर

एडिटिंग - राहुल रणसुभे

ISWOTY

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)