You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
BBC ISWOTY नामांकन 2 : लोवलिनानं अडचणींवर मात करत कसं मिळवलं ऑलिम्पिक पदक?
भारताची ‘वेल्टरवेट’ बॉक्सर लवलिना बोरगोहेनला 2018 साली आपली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाल्याचं आधी माहितीही नव्हतं. पण ती स्पर्धा लवलिनाच्या कारकीर्दीतला टर्निंग पॉइंट ठरली आणि तिनं आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला.
लवलिनानं टोकियो ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक मिळवलं. तिच्याकडे युवा आणि होतकरू महिला खेळाडूंची आदर्श म्हणून पाहिलं जातंय. बॉक्सिंग रिंगबाहेरही लवलिनाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे. बीबीसी प्रतिनिधी सलमान रवी यांचा रिपोर्ट.
रिपोर्टर – सलमान रवी
शूट, एडिट – शुभम कौल
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)