BBC ISWOTY नामांकन 1 : अदिती अशोकनं भारतात गोल्फला नवी ओळख कशी मिळवून दिली आाहे?

Published

23 वर्षांची अदिती अशोक सलग दोन ऑलिंपिक खेळणारी भारताची पहिली महिला गोल्फर बनली. टोकियोत तिनं चौथं स्थान मिळवलं. याच कामगिरीमुळे अदितीला यंदा बीबीसी इंडियन स्पोर्ट्‌सवुमन ऑफ द इयर पुरस्करासाठी नामांकन मिळालं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)