ST संप भाजपमुळे चिघळतोय या आरोपात तथ्य किती? #सोपीगोष्ट 468

Published

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना भाजप नेते चिथावत आहेत, भरकटवत आहेत आणि ते नंतर त्यांची जबाबदारी घेणार नाहीत असा आरोप परिवहन मंत्री अनिल परब यांनी केला आहे.

भाजपचे नेते म्हणतात की हे लोकांचं आंदोलन आहे आणि सरकार अहंकारी आहे. दोन्ही बाजूने केल्या जाणाऱ्या या आरोपांमध्ये किती तथ्य आहे?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)