You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
धनश्री काडगावकरला सोशल मीडियावरील ट्रोलिंगबद्दल काय वाटतं?
Published
अभिनेत्री धनश्री काडगावकरसोबत मातृत्व, त्यामुळे होणारे शारीरिक मानसिक बदल, या बदलांमध्ये स्वतःकडे सकारात्मकपणे कसं पाहायचं याविषयी साधलेला संवाद.
त्याचबरोबर अभिनयातला तिचा प्रवास, एका ठराविक प्रतिमेत अडकून पडण्याबद्दल कलाकार म्हणून तिला काय वाटतं याविषयीही तिनं काय म्हटलं?
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)