कोरोना नियम मोडून पालघरमध्ये पर्यटकांनी असा गोंधळ का घातला?
Published
पालघरमधल्या आशेरी गडावर 20 जूनच्या रविवारी पर्यटकांनी ही गर्दी केली होती.
या आशेरी गडावर मुंबई, ठाणे, गुजरात, पालघर इथून हजारो पर्यटक आले. या पर्यटकांनी कोरोनाचे सारे नियम पायदळी तुडवल्याचं दिसून आलं. पोलिसांनी पर्यटकांवर केलेल्या कारवाईत 62 हजारांचा दंड वसूल केलाय. याने महाराष्ट्रात तिसरी लाट का येणार नाही? असा प्रश्न आता लोक विचारतायत.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)