कोरोना : कोल्हापूरमध्ये या मशिदीने कोव्हिड रुग्णांसाठी ऑक्सिजनची मोफत व्यवस्था केली
Published
कोल्हापूरमध्ये या मशिदीने कोव्हिड रुग्णांसाठी ऑक्सिजनची मोफत व्यवस्था केली आहे.
कोव्हिडची संख्या जसजशी वाढतेय तसा हॉस्पिटल्सवरही ताण वाढतोय. अनेक ठिकाणी ऑक्सिजन बेडची समस्या निर्माण झालीये.
कोल्हापूरमध्ये नेहमीच सामाजिक कार्यात सहभाग घेणारा ‘मणेर मस्जिद ट्रस्ट’ यावेळीही लोकांच्या मदतीसाठी पुढे आला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)