You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाहा BBC स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर 2020 पुरस्कार सोहळा
BBC स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर 2020 पुरस्कारांकडे लक्ष ठेवून बसलेल्या वाचकांची प्रतिक्षा आता संपणार आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने BBC स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर 2020 चा विजेता आज घोषित होईल.