You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ऑनलाईन प्रायव्हसी जपणारी ‘ही’ सेटिंग्स तुम्हाला माहिती आहेत का? #सोपीगोष्ट 260
Published
ऑनलाईन व्यवहार करताना, सोशल मीडिया आणि गुगलवर आपली बरीचशी माहिती आपल्या कळत-नकळत नोंदवली जाते.
गुगल - फेसबुक तर आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग आहेत. गुगल - फेसबुकवर 'प्रायव्हसी' कशी जपायची? स्वतःची माहिती कशी सुरक्षित ठेवायची? नको असलेली माहिती कशी काढून टाकायची? यासाठीची सेटिंग्स कोणती?
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)