You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शक्ती कायदा : कठोर शिक्षेची तरतूद असलेला हा कायदा आहे काय?
महिला आणि लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर जलद करवाई करता यावी आणि लवकरात लवकर गुन्हेगाराला शिक्षा देता यावी यासाठी महाराष्ट्र सरकार दोन कायदे करणार आहे.
आंध्रप्रदेशच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर 'शक्ती' नावाचे हे दोन कायदे असतील. हिवाळी अधिवेशनात सरकारकडून हे विधेयक मांडलं जाईल आणि त्याला मंत्रिमंडळाचीही मंजुरी मिळाली आहे. या कायद्यांत प्रमुख्याने सोशल मीडियावरील गुन्ह्यांचाही समावेश करण्यात आलाय. आणि त्याचबरोबर कठोर शिक्षेच्या तरतुदीसुद्धा आहेत. पण हा प्रस्तावित शक्ती कायदा नेमका आहे तरी काय? पहा या सोपी गोष्टमध्ये.
संशोधन - कैलास पिंपळकर
निवेदन - विनायक गायकवाड
एडिटिंग - शरद बढे
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)