महाराष्ट्रातल्या ‘मसाला क्वीन’चं कंबरडं कुणी मोडलं? - पाहा व्हीडिओ
Published
कमल परदेशी यांना पश्चिम महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात ‘मसाला क्वीन’ म्हणून ओळखलं जातं.
कमलताईंनी जवळपास 6 कोटी रुपयांची गुंतवणूक करून मसाला उत्पादनासाठीचं युनिट उभारलंय.
बचतगटामधून उभा राहिलेला त्यांचा व्यवसाय 2016 पूर्वी 60 ते 70 लाख रुपयांपर्यंतची उलाढाल करत होता, असं त्या म्हणतात. पण एकामागोमाग एक आलेल्या सरकारी धोरणांमुळे त्यांच्या व्यवसायाला फटका बसला, कसा ते पाहा?
रिपोर्ट- श्रीकांत बंगाळे,
कॅमेरामन- नितीन नगरकर
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)