You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबई, पुणे, नागपूरसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये मध्ये शाळा कॉलेज कधी उघडणार?
महाराष्ट्रात दिवाळीनंतर कोरोनाची परिस्थिती पाहून शाळा कधी सुरू करायच्या याबाबत निर्णय घेणार, असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड काही आठवड्यापूर्वी म्हणाल्या होत्या.
मात्र आता त्यांनी हा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोडल्याने अनेक शहरांमध्ये शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत.
त्यामुळे कोणकोणत्या शहरांमध्ये प्रशासनाने शाळा कॉलेजेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे? पाहा हा व्हीडिओ.
व्हीडिओ – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – सुमीत
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)