कोरोना : केरळमधलं हे दुकान फक्त नावामुळे असं ठरतंय लोकप्रिय... - पाहा व्हीडिओ
Published
केरळमधल्या कोट्टयममधलं हे दुकान अचानक लोकप्रिय झालंय. पण याचं कारण इथे मिळणाऱ्या वस्तू नाहीत...
तर या दुकानाचं नाव आहे. ते म्हणजे ‘कोरोना’.
पण या दुकानात मिळतं काय?
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)