You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हिरव्या रंगाचं कुत्र्याचं पिल्लू तुम्ही पाहिलं आहे?
Published
काळ्या, पांढऱ्या, राखाडी, भुऱ्या रंगाचे कुत्रे आपण पाहतो. या सगळ्या रंगांचं मिश्रण करून जर कुठला रंग असेल, तर त्याही रंगातली कुत्री आपण पाहिलेली असतील.
पण हिरव्या रंगाचं कुत्रं कधी पाहिलं किंवा ऐकलं आहे का?
इटलीच्या सार्डेनिया बेटावर नुकतंच कुत्र्याचं हिरव्या रंगाचं पिल्लू जन्माला आलंय.
काय आहे या पिल्लाची गोष्ट? पाहा हा अत्यंत गोंडस असा व्हीडिओ.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)