शेअर मार्केटची गोष्ट मराठीत सोपी करून सांगणाऱ्या युट्यूबर आजी

Published

भाग्यश्री पाठक 2002 पर्यंत एक गृहिणी होत्या. साधारण दशकभराने 2012 साली त्या शेअर बाजारातल्या एक यशस्वी गुंतवणूकदार झाल्या. आणि आज त्या शेअर मार्केटच्या एक नियमित युट्यूबर आहेत.

आधी लोकां कडून स्टॉक मार्केटबद्दल सल्ले घेणाऱ्या पाठक आज विश्वासानं लोकांना गुंतवणुकीचे सल्ले देतात. त्यांच्या Market aani Me या channelच्या माध्यमातून त्या सध्या सोप्या मराठीत शेअर मार्केट समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात.

पाहा त्यांची गोष्ट.

व्हीडिओ – राहुल रणसुभे

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)