अमेरिका निकाल : जो बायडन, कमला हॅरिस विजयी झाल्यानंतर कसा झाला जल्लोष?
Published
अनेक दिवस सुरू असलेल्या मतमोजणीनंतर जो बायडन यांनी विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना नमवत बाजी मारली आहे.
जो बायडन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकत असल्याचं पेन्सिल्वेनियातल्या निकालानंतर स्पष्ट झालं. व्हाईट हाऊसच्या शर्यतीत डोनाल्ड ट्रंप यांच्यावर मात करण्यासाठी 270 इलेक्टोरल मतांची गरज असताना, बायडन यांना 273 इलेक्टोरल मतं मिळत आहेत.
त्यानंतर देशभरातले लोक रस्त्यांवर येऊन जल्लोष करू लागले.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)