लॉकडाऊनमध्ये नंदुरबारमधली कुपोषित मुलांची संख्या का वाढली?

Published

कोरोनामुळे लागलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे अनेक समस्या उभ्या राहिल्या. एका आजाराला दूर ठेवता ठेवता दुसरीकडे प्रकृतीच्या इतर समस्यांनी डोकं वर काढल्याच्याही घटना पाहायला मिळाल्या. नंदुरबारमध्ये कुपोषणाची समस्या अशीच वाढत गेली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)