नरेंद्र मोदी यांचा पगार किती? त्यांच्याकडे सोनं, जमीन, पैसा किती?
Published
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर नेत्यांसोबत त्यांच्या संपत्तीचाही तपशील जाहीर केला आहे. त्यानुसार त्यांच्याकडे जूनच्या अखेरपर्यंत तब्बल 2.85 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
पण त्यांच्याकडे कोणती संपत्ती नेमकी किती आहे? ते त्यांचे पैसे कुठे गुंतवतात?
अशाच काही प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हीडिओमध्ये शोधणार आहोत.
निर्मिती - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर