कोल्हापूर कोरोना: एक हात गमावूनही कचरा वेचण्याचे काम करणारे महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी

व्हीडिओ कॅप्शन, कोल्हापूर कोरोना: एक हात गमावूनही कचरा वेचण्याचे काम करणारे महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी
Published

बाजीराव साठे 25 हून अधिक वर्षांपासून कोल्हापूर महापालिकेत सफाई कामगार आहेत. एकदा कचरा भरताना बोटाला जखम झाली, त्यामुळे संसर्ग होऊन त्यांना उजवा हात गमवावा लागला. पण एक हात नसतानाही पुन्हा कामावर हजर झाले.

पाहा स्वाती पाटील यांचा कोल्हापूरहून रिपोर्ट

एडिटिंग – राहुल रणसुभे

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)