...आणि अमेरिकेत सॅनफ्रान्सिस्कोमध्ये भरदिवसा मध्यरात्र झाली

व्हीडिओ कॅप्शन, आणि अमेरिकेत सॅनफ्रान्सिस्कोमध्ये भर दिवसा मध्यरात्र झाली ?
Published

उत्तर कॅलिफोर्नियातील जवळपास 8 हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या भागाला आग लागली. त्यामुळे जवळपासच्या शहरांमध्ये धूर आणि राखेचं साम्राज्य पसरलं. आकाशात लाल-तांबडा रंग पसरला होता. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये तर दिवस उजाडलाच नाही, असं दृश्य होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)