कोरोना : सूरतच्या कापड बाजारात वंदे मातरम का केलं सक्तीचं?

Published

सुरत महानगरपालिकेने एक आठवड्यापूर्वी सूचना जारी केल्या की टेक्सटाईल व्यापाऱ्यांनी मार्केट सुरू ठेवावं आणि दुकान उघडण्यापूर्वी तसंच बंद करतानाही वंदे मातरम म्हणावं.

आता सगळेजण रोज राष्ट्रगीतासाठी एकत्र येतात. पण यावर काहींची नाराजी आहे तर काहींना हा निर्णय महत्त्वाचा वाटतोय. सूरत टेक्सटाईल मार्केटमधल्या व्यापारी आणि उद्योजकांशी बातचीत करुन त्यांचं म्हणणं बीबीसी गुजरातीने जाणून घेतलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)