कोरोना महाराष्ट्र : लक्षणं आढळल्यावर काय करायचं? संसर्गाची नवीन लक्षणं कोणती?

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना महाराष्ट्र : लक्षणं आढळल्यावर काय करायचं? संसर्गाची नवीन लक्षणं कोणती?
Published

गेले 6 महिने कोरोना व्हायरसची दहशत जगावर आहे. गेल्या 6 महिन्यात कोरोनाच्या लक्षणांत भर पडलेली आहे. ही लक्षणं कोणती आणि ती आपल्यात आढळली, तर कधी काय करायचं हे समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये. या व्हिडिओत महत्वाच्या वेबसाईट्स आणि फोन नंबर आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ फेव्हरिट्समध्ये ठेवायला विसरू नका.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)