फिलीपाईन्समध्ये ज्वालामुखीचा उद्रेक आणि विजांचा कडकडाट
Published
फिलीपाईन्समध्ये ज्वालामुखीचा उद्रेक होतो आहे. ज्वालामुखीच्या परिसरात ज्वालामुखीची राख पसरली आहे.
ज्वालामुखी आणखी फुटण्याची शक्यता असल्याचं शास्त्रज्ञांना वाटतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)