महाराष्ट्र निकाल LIVE: पाहा बीबीसीचा विशेष कार्यक्रम
पाहा बीबीसी मराठीचं विधानसभा निवडणूक निकालांचं LIVE कव्हरेज गुरुवारी सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. महाराष्ट्रातले आघाडीचे पत्रकार, राजकीय विश्लेषक आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी या चर्चेत सहभागी असतील.