...म्हणून इथं गरोदर महिलांच्या हातावर लावलं जातं GPS ट्रॅकर

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ
Published

हातातलं एक कांकण, ब्रेसलेट जर माता आणि बालमृत्यूंचं प्रमाण कमी करत असेल तर?

केनियातल्या या महिलेने एक नवी पद्धत शोधून काढली आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)