अब्दुल कलाम यांचे 10 प्रेरणादायी विचार

Published

एपीजे अब्दुल कलाम हे वैज्ञानिक, संशोधक आणि माजी राष्ट्रपती तर होतेच. पण, त्याचबरोबर ते एक विचारवंत आणि प्रेरणादायी वक्तेदेखील होते. त्यांची काही विचार जे तुम्हाला सदैव प्रेरणा देत राहतील.

अब्दुल कलाम
फोटो कॅप्शन, 'तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर आधी सूर्यासारखं तळपायची तयारी ठेवा'
अब्दुल कलाम
फोटो कॅप्शन, आपल्या प्रत्येकाकडं समान बुद्धिमत्ता नसते पण ती विकसित करण्याची संधी मात्र सर्वांना समान मिळते.
अब्दुल कलाम
फोटो कॅप्शन, स्वप्नं ती नसतात जी तुम्ही झोपेत पाहतात. पण स्वप्नं ती असतात जे तुम्हाला सतत जागं ठेवतात.
अब्दुल कलाम
फोटो कॅप्शन, एखाद्याला हरवणं सोपं असतं पण एखाद्याला जिंकणं कठीण असतं.
अब्दुल कलाम
फोटो कॅप्शन, जर यशस्वी व्हायचं असेल तर स्वयंशिस्त असणं आवश्यक आहे आणि जर यालाच दूरदृष्टीची जोड मिळाली तर तुम्ही कोणतंही ध्येय गाठू शकतात.
अब्दुल कलाम
फोटो कॅप्शन, यशस्वी होण्याची उर्मी तुमच्यात असेल तर पराभव तुमच्या वाऱ्यालाही उभा राहणार नाही.
अब्दुल कलाम
फोटो कॅप्शन, आयुष्यात कितीही चढ-उतार आले तरी तुमच्या विचारशक्तीच्या जोरावर त्यांच्याशी दोन हात करायची तयारी ठेवा.
अब्दुल कलाम
फोटो कॅप्शन, तुमच्यावर येणाऱ्या कठीण प्रसंगांच्या मदतीनेच तुमचं आत्मबळ वाढवा आणि त्या प्रसंगानांच तुमच्या यशाचा साथीदार बनवा.
अब्दुल कलाम
फोटो कॅप्शन, स्वप्नांचं रूपांतर विचारात होतं आणि विचार कृतीमध्ये बदलतात.