भारत-चीन सीमेवर कसं आहे आयुष्य?
Published
भारत-चीन सीमेवर भारताच्या बाजूचं शेवटचं गाव छागलागाम. या छोटाशा गावात 50 कुटुंब राहतात. यातील अनेकांचे नातेवाईक सीमेपार चीनमध्ये आहे.
गावातल्या लोकांना सहज सीमेपल्याड जाता येतं आणि ते चिनी सैनिकांनादेखील सर्रास बघतात.
छागलागामला पोचण्याचा प्रवास खडतर आहे. पायाभूत सुविधांच्या अभावामुळं गावातील लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)