You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दसराः कोल्हापूरच्या छत्रपतींची 'मेबॅक' कार फक्त दसऱ्यालाच राजवाड्याबाहेर पडते
Published
कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती राजाराम महाराजांनी 1936 ला ही कार घेतली. गेल्या 8 दशकांपासून ही कोल्हापूरच्या शाही दसऱ्याची शान आहे. ही कार 17.6 फूट लांब आाणि 6.6 फूट रुंद आहे. 1 लीटर पेट्रोलमध्ये हा कार फक्त 1 किलोमीटर धावते.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)