कॅन्सर रुग्णांसाठी मुंबई लोकलमध्ये गाणाऱ्या कॅन्सरग्रस्त रेणू शर्मांची कहाणी...
कॅन्सर रुग्णांसाठी मुंबई लोकलमध्ये गाणाऱ्या कॅन्सरग्रस्त रेणू शर्मांची कहाणी...

Published
कॅन्सरग्रस्त रेणू शर्मा यांचं वय 54 वर्षं आहे. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
कॅन्सरग्रस्तांच्या मदतीसाठी त्या सफाळे ते मुंबई सेंट्रल प्रवासात गाणी म्हणतात. वयाच्या 47 व्या वर्षी त्यांना पहिला कॅन्सर झाला. अजूनही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
रिपोर्ट, शूट, एडिट - अरविंद पारेकर
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



