समलिंगी विवाहाला भारतात मान्यता मिळेल का? सोपी गोष्ट 836

व्हीडिओ कॅप्शन, समलिंगी विवाहाला भारतात मान्यता मिळेल का? इतर देशांत कायदा काय सांगतो? सोपी गोष्ट 836
समलिंगी विवाहाला भारतात मान्यता मिळेल का? सोपी गोष्ट 836
Published

भारतात समलिंगी व्यक्तींच्या लग्नाला कायदेशीर मान्यता द्यायची की नाही, याविषयी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी 18 एप्रिलपासून सुरू होते आहे.

लोकांच्या हितासाठी ही सुनावणी लाईव्ह स्ट्रीमही केली जाणार आहे, असं न्यायालयानं म्हटलं आहे. या सुनावणीतून काय अपेक्षित आहे?

जगभरात समलिंगी विवाहाविषयी कायदा काय सांगतो, जाणून घेऊयात.

संशोधन – गीता पांडे

निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – अरविंद पारेकर

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)